
Save Nature. Help to plant more trees.
Become A Nature Savior – Nisarg Rakshak
Adopt a Plant & Nurture it as a Family Member
Nature is our true home. By adopting and caring for a plant like a family member, you become a Nisarg Rakshak – a Nature Savior.
Together, we can protect our environment, heal our planet, and secure a greener future for generations to come.
Your small step can make a big difference!
Donate today to adopt a plant – watch it grow, nurture it with love, and inspire others to do the same.
✅ How Your Contribution Helps:
-
We plant and nurture saplings in your name.
-
Regular care, watering & protection until they grow strong.
-
Local communities are involved for long-term sustainability.
-
You get updates & can even visit your adopted plant!
🌍 Let’s protect our Earth, our ultimate home in this vast Universe.
Be a Nature Savior. Act now!
निसर्ग रक्षक बना – निसर्ग रक्षक योजना
झाड दत्तक घ्या आणि त्याचे कुटुंबातील सदस्यासारखे पालनपोषण करा
निसर्ग आपले खरे घर आहे. एक झाड दत्तक घेऊन त्याचे आपल्या कुटुंबातील सदस्यासारखे संगोपन करून आपण निसर्ग रक्षक बनू शकतो.
आपण सर्व मिळून निसर्गाचे रक्षण करू, पृथ्वीचे स्वास्थ्य राखू आणि पुढच्या पिढ्यांसाठी हिरवे भविष्य तयार करू.
आपला छोटासा सहभागही मोठा बदल घडवू शकतो!
आजच देणगी द्या, झाड दत्तक घ्या – त्याचे संगोपन करा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.
✅ आपल्या देणगीचा उपयोग:
-
आपल्या नावाने झाडे लावली जातील व जपली जातील.
-
नियमित पाणी, देखभाल व संरक्षण केले जाईल.
-
स्थानिक लोकांच्या सहभागातून दीर्घकालीन रक्षण.
-
आपल्या झाडाचे अपडेट्स मिळतील आणि भेट देऊ शकता!
🌍 या विश्वातील आपले अंतिम घर – पृथ्वी – आपणच वाचवूया!
निसर्ग रक्षक बना. आजच कृती करा!
[आजच देणगी द्या व झाड दत्तक घ्या!]